। श्री स्वामी चरित्र सारामृत पंचमोध्याय ।
॥ श्री गणेशाय नमः ॥ भवकानन वैश्वानरा । अज्ञानतमच्छेदका भास्करा । पूर्णसाक्षी परात्परा । भक्ता खरा सदय तू ॥१॥ गंगाजळ जैसे निर्मळ । तैसे तुझे मन कोमल । तुजसी स्तवितां प्रेमळ । सत्वर त्याते पावसी ॥२॥ विशेष गंगाजळाहून । आपुले असे महिमान । पाप ताप आणि दैन्य ।…
Read More। श्री स्वामी चरित्र सारामृत चतुर्थोध्याय ।
॥ श्री गणेशाय नमः ॥ मुखे कीर्तन करावे । अथवा श्रवणी ऐकावे । षोडशोपचारे पूजावे । स्वामीचरण भक्तीने ॥१॥ न लगे करणे तीर्थाटन । योग्याभ्यास होमहवन । सांडोनिया अवघा शीण । नामस्मरण करावे ॥२॥ स्वामी नामाचा जप करिता । चारी पुरुषार्थ योती हाता । स्वामीचरित्र गात…
Read More। श्री स्वामी चरित्र सारामृत तृतीयोध्याय ।
॥ श्री गणेशाय नमः ॥ धन्य धन्य ते या जगती । स्वामीचरणी ज्यांची भक्ती । त्यांसी नाही पुनरावृत्ती । पद पावती कैवल्य ॥१॥ गताध्यायी कथा सुंदर । स्वामींनी निवेदिले स्वचरित्र । आणि बाबा दिगंबर । त्यांचे वृत्त निवेदिले ॥२॥ निर्विकार स्वामीमूर्ति । लोका चमत्कार…
Read More। श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीयोध्याय ।
॥ श्री गणेशाय नमः ॥ कामना धरोनी जे भजती । होय त्यांची मनोरथपूर्ति । तैसेचि निष्काम भक्ताप्रती । कैवल्यप्राप्ती होतसे ॥१॥ नृसिंहसरस्वती प्रगट झाले । अगणित पापी तारिले । कर्दळीवनी गुप्त जहाले । गुरुचरित्री ती कथा ॥२॥ पुढे लोकोद्धाराकारणे । भाग पडले प्रगट…
Read More। श्री स्वामी चरित्र सारामृत प्रथमोध्याय ।
॥ श्री गणेशाय नमः ॥ श्री सरस्वत्यै नमः ॥ श्री गुरुभ्यो नमः ॥ श्री कुलदेवतायै नमः ॥ श्री अक्कलकोट निवासी-पूर्णदत्तावतार-दिगंबर-यतिवर्य स्वामिराजाय नमः ॥ ब्रम्हानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं । द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् ॥ एकं नित्यं…
Read Moreस्वामी समर्थ अष्टकांचा अर्थ
ही सुंदर प्रार्थना म्हणजे “समर्थ प्रार्थना” (स्वामी समर्थांना प्रार्थना), शिखरिणी मीटरमध्ये रचलेले एक अत्यंत भावनिक मराठी स्तोत्र. हे अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांना संपूर्ण शरणागती, नम्रता आणि भक्ती (शरणागती ) व्यक्त…
Read Moreश्री स्वामी समर्थ अष्टक
असें पातकी दीन मीं स्वामी राया | पदी पातलो सिद्ध व्हा उद्धराया || नसे अन्य त्राता जगी या दीनाला | समर्थां तुझ्यावीण प्रार्थू कुणाला || १ || मला माय न बाप न आप्त बंधू | सखा सोयरा सर्व तू दीन बंधू || तुझा मात्र आधार या लेकराला | समर्था तुझ्यावीण प्रार्थू…
Read Moreस्वामी समर्थ स्तवन चा अर्थ
प्रार्थना ही सुंदर प्रार्थना, अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज यांना समर्पित एक पारंपरिक आवाहन आणि ध्यान श्लोक आहे, ज्यांना भगवान दत्तात्रेयांचे (ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांचे एकत्रित रूप) अवतार म्हणून पूजनीय मानले जाते. १. आरंभिक अभिवादन (आवाहन)…
Read Moreस्वामी समर्थ स्तवन चा अर्थ (भाग २)
स्तवन वचन १ ते ३: परम सत्याची स्तुती श्लोक १: आता करुया प्रार्थना | जयजयाजी अघहरणा | परात्पर कैवल्यसदन | ब्रम्हानंद यतिवर्य || अर्थ: आता, आपण आपली प्रार्थना करूया. हे पापांचा नाश करणाऱ्या (अघाहरण ), तुझा जयजयकार असो! तू सर्वश्रेष्ठ, मुक्तीचे निवासस्थान…
Read More