। श्री स्वामी चरित्र सारामृत एकादशोध्याय ।
॥ श्री गणेशाय नमः ॥ मागले अध्यायी वर्णिले । बाळाप्पा मुरगोडी आले । पुण्यस्थानी राहिले । तीन रात्री आनंदे ॥१॥ तेथे कळला वृतान्त । अक्कलकोटी साक्षात । यतिरुपे श्रीदत्त । वास्तव्य सांप्रत करिताती ॥२॥ तेथे आपुला मनोदय । सिद्धीस जाईल निःसंशय । फिटेल सर्वही…
Read More। श्री स्वामी चरित्र सारामृत दशमोध्याय ।
॥ श्री गणेशाय नमः ॥ गाठी होते पूर्वपुण्य । म्हणूनी पावलो नरजन्म । याचे सार्थक उत्तम । करणे उचित आपणा ॥१॥ ऐसा मनी करुनी विचार । आरंभिले स्वामीचरित्र । ते शेवटासी नेणार । स्वामी समर्थ असती पै ॥२॥ हावेरी नामक ग्रामी । यजुर्वेदी गृहस्थाश्रमी । बाळाप्पा नामे…
Read More। श्री स्वामी चरित्र सारामृत नवमोध्याय ।
॥ श्री गणेशाय नमः ॥ घरोघरी स्वामीकीर्तने । नित्य होती ब्राह्मण-भोजने । स्वामीनामाची जप ध्याने अखंडित चालती ॥१॥ दिगंतरी गाजली ख्याती । कामना धरोनी चित्ती । बहुत लोक दर्शना येती । अक्कलकोट नगरात ॥२॥ ब्राह्मण क्षत्रिय वैश्यादिक । शूद्र आणि अनामिक । पारसी…
Read More। श्री स्वामी चरित्र सारामृत अष्टमोध्याय ।
॥ श्री गणेशाय नमः ॥ जयजयाजी सुखधामा । जयजयाजी परब्रह्मा । जयजय भक्तजन विश्रामा । अनंतवेषा अनंता ॥१॥ तुझ्याच कृपे करोन । अल्प वर्णिले स्वामीचरित्र । पुढे कथा सुरस अत्यंत । वदविता तूं दयाळ ॥२॥ मागील अध्यायाचे अंती । विष्णुबुवा ब्रह्मचाऱ्यांप्रती । चमत्कार…
Read More। श्री स्वामी चरित्र सारामृत सप्तमोध्याय ।
॥ श्री गणेशाय नमः ॥ जयजयाजी निर्गुणा । जयजयाजी सनातना । जयजयाजी अघहरणा । लोकपाला सर्वेशा ॥१॥ आपुल्या कृपेकरोन । अल्प वर्णिले आपुले गुण । श्रोती द्यावे अवधान । श्रवणी आदर धरावा ॥२॥ अक्कलेकोटी मालोजी नृपती । समर्थचरणी जयाची भक्ति । स्वहस्ते सेवा नित्य…
Read More। श्री स्वामी चरित्र सारामृत पंचमोध्याय ।
॥ श्री गणेशाय नमः ॥ भवकानन वैश्वानरा । अज्ञानतमच्छेदका भास्करा । पूर्णसाक्षी परात्परा । भक्ता खरा सदय तू ॥१॥ गंगाजळ जैसे निर्मळ । तैसे तुझे मन कोमल । तुजसी स्तवितां प्रेमळ । सत्वर त्याते पावसी ॥२॥ विशेष गंगाजळाहून । आपुले असे महिमान । पाप ताप आणि दैन्य ।…
Read More। श्री स्वामी चरित्र सारामृत चतुर्थोध्याय ।
॥ श्री गणेशाय नमः ॥ मुखे कीर्तन करावे । अथवा श्रवणी ऐकावे । षोडशोपचारे पूजावे । स्वामीचरण भक्तीने ॥१॥ न लगे करणे तीर्थाटन । योग्याभ्यास होमहवन । सांडोनिया अवघा शीण । नामस्मरण करावे ॥२॥ स्वामी नामाचा जप करिता । चारी पुरुषार्थ योती हाता । स्वामीचरित्र गात…
Read More। श्री स्वामी चरित्र सारामृत तृतीयोध्याय ।
॥ श्री गणेशाय नमः ॥ धन्य धन्य ते या जगती । स्वामीचरणी ज्यांची भक्ती । त्यांसी नाही पुनरावृत्ती । पद पावती कैवल्य ॥१॥ गताध्यायी कथा सुंदर । स्वामींनी निवेदिले स्वचरित्र । आणि बाबा दिगंबर । त्यांचे वृत्त निवेदिले ॥२॥ निर्विकार स्वामीमूर्ति । लोका चमत्कार…
Read More। श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीयोध्याय ।
॥ श्री गणेशाय नमः ॥ कामना धरोनी जे भजती । होय त्यांची मनोरथपूर्ति । तैसेचि निष्काम भक्ताप्रती । कैवल्यप्राप्ती होतसे ॥१॥ नृसिंहसरस्वती प्रगट झाले । अगणित पापी तारिले । कर्दळीवनी गुप्त जहाले । गुरुचरित्री ती कथा ॥२॥ पुढे लोकोद्धाराकारणे । भाग पडले प्रगट…
Read More। श्री स्वामी चरित्र सारामृत प्रथमोध्याय । ( अर्थ )
श्री स्वामी चरित्र सारामृत – अध्याय पहिला (विस्तृत अर्थ आणि भावार्थ) ‘श्री स्वामी चरित्र सारामृत’ हा ग्रंथ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दिव्य लीलेचे आणि त्यांच्या चरित्राचे सार आहे. या ग्रंथाची रचना विष्णुकवि (विष्णु बळवंत थोरात)…
Read More